---Advertisement---

महाविकास आघाडीचे उमेदवार आज करणार अर्ज दाखल; संजय राऊत, जितेंद्र आव्हाड जळगावात दाखल

---Advertisement---

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार आज बुधवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार संजय राऊत, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार असून, थोड्याच वेळात त्यांचे जळगावात आगमन होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment