महिन्याला 83000 रुपये पगार मिळेल, ‘या’ सरकारी कंपनीत निघाली जम्बो भरती

तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. NTPC Green Energy Limited ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 63 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ही ग्रीन एनर्जी लिमिटेडची मूळ कंपनी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल आहे. NTPC वेबसाइट ntpcrel.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

रिक्त पदाचे नाव :
1) इंजिनिअर (RE-Civil) 20
2) इंजिनिअर (RE-Electrical) 29
3) इंजिनिअर (RE-Mechanical) 09
4) एक्झिक्युटिव (HR) 01
5) इंजिनिअर (CDM) 01
6) एक्झिक्युटिव (Finance) 01
7) इंजिनिअर (IT) 01
8) एक्झिक्युटिव (CC) 01

आवश्यक पात्रता :
पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव

तुम्हाला किती पगार मिळेल?

सुमारे 83000 रुपये प्रति महिना असेल.

वय मर्यादा
उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज फी : 

सामान्य/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 500 आहे. तर SC/ST/PWD उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online