शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातील काम सोडल्यानंतरही ज्वेलर्स मार्गाकडून त्रास कायम असल्याने त्यास कंटाळून 40 वर्ष युगाने शुक्रवारी आत्महत्या केली या प्रकरणी भारतीय ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकीला कंटाळून केली आत्महत्या
रावेर शहरातील कासार गल्लीतील रहिवासी किशोर सेतुवाल हा शहरातील भारतीय ज्वेलर्स मध्ये कामाला होता काही कारणास्तव त्याने ज्वेलर्स दुकानातील काम सोडले मात्र भारतीय ज्वेलर्सचे मालक करणवाणी अनुराग गनवाणी व महेश गणवाणी यांनी २२ मार्च 2023 ते 27 ऑक्टोबर 2023 यादरम्यान किशोरी आज वेळोवेळी मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन किशोरचा भाऊ आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाहीतर तुझ्यावर चोळीचा आरोप ठेवून समाजात बदनाम करू व तुला कुठेही काम मिळू देणार नाही असे धमकी किशोरला दिली किशोरला एकदा घराजवळ येऊन मारहाण करण्यात आल्याने किशोर नरेश मध्ये होता.
भारतीय ज्वेलर्सच्या तिघं मालकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने शुक्रवारी घराच्या छतास दोन्हींकडे पास घेऊन आत्महत्या केली याबाबत मैदाची आई रत्नाबाई सेतवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय ज्वेलर्सच्या तिघा मालकांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर पाच पोलीस निरीक्षक कैलास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे करीत आहे.