---Advertisement---

मुंबई : मंत्रालयावरून उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न…नेमकं काय घडलं ?

by team
---Advertisement---

Mantralaya Mumbai : मुंबई मंत्रायलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचा अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली उडी मारली आहे.

अरविंद बंगेरा असे उडी मारलेल्या नागरिकाचे नाव असून तो बोरीवलीचा राहिवासी आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात जाळी लावण्यात आली होती. या जाळीवर हा व्यक्ती पडला असून पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महापालिकेचे अधिकारी त्रास देतात, म्हणून हे कृत्य केलं असल्याचे बंगेरा यांनी म्हटलय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment