जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या गाडीला अपघात झाला आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये हा अपघात झाला. मात्र, या अपघातातून ती थोडक्यात बचावली. या अपघातात त्यान्च्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सरकारने अपघाताच्या परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला अपघात, दुर्घटनेवेळी गाडीमध्येच होत्या
Updated On: एप्रिल 29, 2024 11:16 am

---Advertisement---