---Advertisement---

मोठी बातमी ! एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा

by team
---Advertisement---

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना हि शिक्षा सुनावली आहे.एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment