---Advertisement---

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांकडून ‘आप’ च्या दिल्लीतील कार्यालयाला कुलूप

by team
---Advertisement---

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडी ने अटक केली होती. ईडीच्या या कारवाईविरोधात आम आदमी पार्टीचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीचे कार्यालय चारही बाजूंनी सील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आप चे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली पोलिसांची ही कारवाई घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment