मोठी बातमी! सत्येंद्र जैन त्यांच्या निवासस्थानातून तिहार तुरुंगात रवाना झाले

by team

---Advertisement---

 

दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन त्यांच्या निवासस्थानातून तिहार तुरुंगात रवाना झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---