---Advertisement---

‘या’ बँक कडून करण्यात आली एफडी व्याज दरात वाढ

by team

---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्र: दसरा आणि दिवाळीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र ने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली. बँकेने एफडी आणि विशेष योजनांवरील व्याजदरत वाढ केली आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिकांनाही वाढीव व्याजदरचा लाभ मिळणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्र ने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे मुदत ठेवीवरील व्याज दरात १.२५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे निवेदन लगेच लागू झाले आहेत याचा फायदा बँक ऑफ महाराष्ट्र च्या लाखो ग्राहकांना होणार आहे अशा स्थितीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---