रामदेववाडी अपघातप्रकरण : अखिलेश पवार, अर्णव कौल यांना मुंबईतून अटक

जळगाव : हिट अॅड स्न अपघातात रामदेववाडीतील र कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात मृतांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी जोरदार मागणी होत होती. आमदार एकनाथराव खडसे यांनी याबाबत लक्ष घालत पोलीस महासंचालकांना निवेदन दिले होते. पुणे येथील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे रामदेववाडीतील अपघातातील दोर्षीना अटक करण्यासाठी जनतेचा रेटा वाढला होता. दरम्यान उपचारानंतर दोघांना हॉस्पिटलमधून डिस्जाचं मिळताच गुरुवार, २३ रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश पवार तसेच कत्रांटदार अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना ताब्यात घेतले. उद्या शुक्रवार, २४ रोजी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मंगळवार, ७ मे रोजी सायंकाळी रामदेववाडी परिसरात जळगाव पाचोरा मार्गावर सुसाट कारने मोपेडला धडक दिली. या अपघातामध्ये वत्सत्ता सरदार चव्हाण त्यांची मुले सोहम  सोमेश  तसेच झाला होता. संशयितांच्या अटकेसाठी जमावाने रास्ता रोको करत पोलिसांचे लक्ष वेधले होते. दुसऱ्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अटकेच्या मागणीसाठी तरुणांनी ठिय्या मांडला होता. घटनेच्या १७ व्या दिवशी पोलिसांनी दोघा संशयितांना मुंबई येथून गुरुवारी ताब्यात घेत अटक केली.

आमदार खडसे यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन
रामदेववाडी अपघाताची त्यांचा भाचा लक्ष्मण नाईक यांचा मृत्यू आमदार एकनाथराव खडसे यांनी गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सोमवार, २० रोजी निवेदन सादर केले ज्या कारने चौघांना उडविते त्या कारमध्ये अर्णव अभिषेक कौल व अखिलेश संजय पवार वाहनचालक याचे नाव पोलीस निष्पन्न करु शकले नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या गाडीमध्ये गांजा व अन्य प्रकारचे अंमली पदार्थ सापडले आहेत.

अपघात झाल्यानंतर जमावाने गाडी चालकास मारहाण करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक व अन्य फरार झाले. या आठवड्यात पुणे येथे असाच अपचात झाला, त्यातील आरोपी हा मद्यप्राशन करून वाहन चालवत होता. त्या अपघाताची आपण गंभीर दखल घेतली याबद्दल आमदार खडसे यांनी पोलीस महासंचालक यांचे अभिनंदन केले.निवेदनात त्यांनी पुढे म्हटले, जळगावच्या घटनेत चार निष्पाप बळी गेले असताना त्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली नसल्याचे लक्षात येते.

त्यामुळे जिल्ह्यात असंतोष वाढत असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अनेकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या, मीदेखील पाठपुरावा केला, मात्र पोलीस दखल घेण्यास तयार नाहीत.. त्यामुळे आपणाकडे ही तक्रार करत आहे, असे आमदार खडसे यांनी नमूद केले.

मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे.अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे बंजारा समाजासह आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ मे पासून आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन विचारात घेता आपण लक्ष घालून