राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी ?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्याराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

शरद पवार गटाचे उमेदवार
बारामती-सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके
वर्धा- अमर काळे
दिंडोरी- भास्करराव भगरे