राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.या भरती मध्ये एकूण 408 जागा भरल्या जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :पदवीधर अप्रेंटिस
1) अकाउंट्स एक्झिक्युटिव 51
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
2) सेक्रेटेरियल असिस्टंट 76
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
3) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) 30
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
ट्रेड अप्रेंटिस
1) अटेंडेंट ऑपरेटर 104
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
2) बॉयलर अटेंडंट 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
3) इलेक्ट्रिशियन 04
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
4) हॉर्टिकल्चर असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
6) लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) 13
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
7) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
टेक्निशियन अप्रेंटिस
1) केमिकल 30
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) सिव्हिल 11
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) कॉम्प्युटर 06
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4) इलेक्ट्रिकल 20
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) इन्स्ट्रुमेंटेशन 20
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) मेकॅनिकल 28
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वयाची अट : 18 ते 25 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक कराऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा