रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली:  १० फेब्रुवारी मागील पाच वर्षे देशात नॉर्म, परफॉर्म आणि सफॉर्मची होती. या पाच वर्षांत कातील सर्वांत मोठ्या संकटाचा ाला सामना करावा लागला या प्रतिकूल परिस्थितीतही च्यिा सहकार्याने आपण या कटावर मात केली. १७ व्या कसभेने अनेक सुधारणा हिल्या, ज्या क्रांतिकारी होत्या. व्या शतकातील मजबूत ताचा पाया यानिमित्ताने घातला 1. असे प्रतिपादन पंतप्रधान द मोदी यांनी आज केले. राममंदिराच्या मुद्यावर आज कसभेत झालेल्या चर्चेला उत्तर ना पंतप्रधान मोदी यांनी मागील च वर्षांत देशात अनेक चाड्यांवर झालेल्या सकारात्मक वर्तनाचा आपल्या भाषणात शीलवार आढावा घेतला.विद्यमान लोकसभेतील मोदी यांचे आजचे शेवटचे भाषण होते. त्यामुळे या भाषणात मोदी नेहमीसारखे आक्रमक दिसले नाही, विरोधक विशेषतः काँग्रेसवर तुटून पडले नाही. उलट आतापर्यंत केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी.

सर्वाचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.
मागील पाच वर्षे सर्वांसाठी अतिशय त्रासदायक गेली. अनेक कर्तबगार सहकाऱ्यांना आपण गमावले असले तरी, १७ वी लोकसभा आमच्यासाठी फलदायी ठरली. लोकशाही आणि भारताचा प्रवास अनंत आहे आणि हा प्रवास काही साध्य करण्यासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. जग ज्याप्रमाणे भारताचे सामर्थ्य स्वीकारत आहे. त्यामुळे या प्रवासाला आम्हाला वेगाने पुढे न्यायचे आहे, असे मोदी म्हणाले. विकसित राष्ट्राचा जनतेचाच संकल्पदेश २५ वर्षांत विकसित देश बनेल, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. काही लोकांनी यासाठी आपल्या संकल्पालाच स्वप्न बनवले आहे, असे मोदी यांनी सांगितले.