रेल्वे सुरक्षा दलात ‘इतकया’ जागांवरती मोठी भरती! आताच करा अर्ज

तुम्हीपण नोकरीच्या शोधामध्ये असाल तर वाचा ही बातमी रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे सुरक्षा दलात भरती निघाली आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी पार पडत आहे. या भरतीद्वारे एकूण 4660 जागा रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मी २०२४ आहे

रिक्त पदाचा तपशील :
1) सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – 452
2) कॉन्स्टेबल (Constable)- 4208
शैक्षणिक पात्रता:
सब इंस्पेक्टर: कोणत्याही शाखेतील पदवी.
कॉन्स्टेबल: 10वी उत्तीर्ण.

इतका फी लागेल :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराला 500 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमदेवारांना 250 रूपये फीस ही भरावी लागेल.

वयाची अट :
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय हे 18 ते 28 असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (11:59 PM)
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification):
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा