---Advertisement---

शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटील ‘या’ तारखेला करणार राष्ट्रवादीत प्रवेश

by team
---Advertisement---

मुंबई : शिरुर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. आता महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता.पण आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयाने या प्रश्नाचा तिढा सुटला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील २६ मार्च रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment