---Advertisement---

शिवसेना नेते व पालमंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचे स्टार प्रचारक

by team

---Advertisement---

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावांसह या यादीत ४० नेत्यांची नावांचा समावेश आहे. त्यात ‘खान्देशाची मुलूखमैदान तोफ’ म्हणून परिचित असलेले जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले नेते आहे. ते सुरूवातीपासूनच शिवसेनेसोबतच आहे.

याव्यतिरिक्त या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---