शेअर बाजारात बाजारात पुन्हा घसरण

 मुंबई : जागतिक बाजारातून मिळालेले कमकुवत संकेत आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरांच्या परिणामामुळे सोमवारी पुन्हा देशातील शेअर बाजारात घसरण झाले ही सलग तिसरी घसरन आहेत मुंबई शहर बाजारात निर्देशांक 115 अंकांनी घसरून 66, 106 अंकावर बंद झाला दिवसभराच्या सत्रात या दोनशे ते 43 अंकाची घसरण झाली होती राजकीय शेअर बाजाराचा एकोणवीस अंकांनी घसरून 19731 या पातळीवर बंद झाला मुंबई शेअर बाजारात नेसले पीसीएस इंडस इट बँक एशियन पेंट्स भरती एअरटेल टेक महिंद्रा अल्ट्राटेक सिमेंट कोटक महिंद्रा बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरला सर्वाधिक नुकसान झाले.