संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार, घराबाहेर पडताना खबरदारी, हवामान विभागाचा इशारा

by team

---Advertisement---

 

जळगाव :  संपूर्ण महाराष्ट्र्रमध्ये होळी नंतर तापमानात वाढ झाली आहे. पण आज जळगाव शहरात सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार, नाशिक, जलगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वेगाने वाऱ्या सह हलक्या सरी कोसळण्याची वर्तवली आहे. पुढील ३-४ तासांत . घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---