संमिश्र
स्थानिक गुन्हा शाखा जळगावची कामगिरी ; गावठी कट्ट्यासह दोघांना घेतले ताब्यात
जळगाव : रावेर तालुक्यात पाल येथे दोन गावठी कट्टे विक्रेत्यांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करीत अटक केली आहे. त्यांचा विरोधात रावेर पोलीस ...
Bus Booking Tips : रात्रीच्या प्रवासासाठी बस बुक केलीय ? मग लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
Bus Booking Tips : अनेक जण लांब प्रवास करावयाचा असल्यास रात्रीची वेळ निवड करीत असतात. पण यादम्यान सुरक्षित प्रवासासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ...
एमआयडीसी परिसरात चारपैकी दोन वीज उपकेंद्रांची जागा निश्चित, आमदार सुरेश भोळे यांनी घेतली बैठक
जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी आमदार सुरेश भोळे यांनी बैठक घेत प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच औद्योगिक वसाहतीत चार सबस्टेशन उभारण्यात ...
Crime News : धक्कादायक ! ३६ वर्षीय विवाहित प्रेयसीला OYO बोलविले अन् सपासप १७ वार करुन…
लिव्ह इन रिलेशशीप, प्रेम प्रकरणांमध्ये पार्टनर कडून हत्येचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडला आहे. यात प्रियकराने प्रेयसीचा हॉटेलमध्ये नेऊन ...
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या बॉबीला न्याय द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची मागणी
जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन ...
महाराष्ट्र एक्सप्रेस ‘एलएचबी’ अवतारात दाखल; जळगावात लोको पायलटचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
जळगाव : महाराष्ट्र राज्याचा रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मागील ५३ वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासाचा हक्काचा प्रवास ठरलेली महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ...
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना शहिद दिनानिमित्त भाजपतर्फे अभिवादन
जळगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या शहिद दिनानिमित्त भाजपातफें अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (९ जून) रोजी करण्यात आले. विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या ...
प्रशासनातील हलगर्जीने घेतला चिमुकल्याचा बळी!
चंद्रशेखर जोशी जळगाव शहराचा नागेश्वर कॉलनीचा परिसर. कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेली माणसं, शांतताप्रिय तसेच ममतेच्या मूर्ती अशा महिला. शहराच्या एका बाजूला, फारशा गजबजाट ...