संमिश्र

Breaking : अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली

By team

दिल्ली : बुधवारी २६ जून रोजी न्यायालयात सुनावणी सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री केजरीवाल यांची साखरेची पातळी खाली गेली ...

Alcohol policy case : अरविंद केजरीवाल यांना सुनावणीपूर्वी CBI ने केली अटक

By team

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी (२६ जून) सीबीआयने अटक केली. दिल्ली दारू धोरण प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ...

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावात पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई; १३८ टँकरने पाणीपुरवठा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०८ गावात ऐन पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सुमारे १३८ टँकर येथील नागरिकांची तहान भागवत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी ...

Lok Sabha Speaker : ओम बिर्ला यांनी जिंकली लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक

लोकसभा अध्यत्रपदाची निवडणूक भाजपचे ओम बिर्ला यांनी जिंकली आहे. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस ...

४८ वार्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती,लोकसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक…

By team

लोकसभा सभापतिपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक पांच्यात सहमती होऊ न शकल्यामुळे आता या पदासाठी निवडणूक अपरिहार्य झाली आहे. या पदासाठी सत्ताधारी रालोआचे ओम बिर्ता आणि ...

मुकेश अंबानी पोहचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, हे आहे कारण

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांच्या सोबत धाकटा मुलगा अनंत अंबानी व होणारी ...

Asaduddin Owaisi : ओवेसींची खासदारकी धोक्यात !

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून काल संसदेत शपथ घेतली. त्यांनी शपथविधीदरम्यान ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. त्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणी ज्येष्ठ वकील ...

IND vs ENG : गेल्या वेळेस काय झालं होतं, कुणाला माहितीय ?, टीम इंडियाला इंग्लंडने डिवचलं

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये २७ जूनला इंग्लंडशी भिडणार आहे. मात्र, ...

‘मलबार’ नावाचे नवे राज्य बनवा , राज्याच्या विभाजनाची मागणी ! कोणी केली मागणी ?

By team

नवी दिल्ली : केरळमध्ये सुन्नी युवजन संगम (एसवायएस) या मुस्लिम संघटनेने केरळचे विभाजन करून स्वतंत्र मलबार राज्याची मागणी केली आहे. भाजपने त्यावर आक्षेप घेतला ...

Whip : भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या खासदारांना जारी केला व्हीप

By team

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षांची निवड संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान होणार आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरू आहे. ही निवडणूक उद्या म्हणजेच बुधवारी ...