संमिश्र
Jalgaon News : तिरंगा फडकवा, पण ‘या’ चुका करू नका ; जाणून घ्या नियम
जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे. यात नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवता येतो. ध्वज सुरक्षित ठेवणे व ...
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत भाजप मंडळ २ तर्फे तिरंगा रॅली उत्सहात
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर मंडळ क्रमांक २ तर्फे गुरुवारी (१४ ऑगस्ट) रोजी तिरंगा यात्रा (रॅली) काढण्यात आली. ...
Chopra Crime : गवताचा भारा उचलण्यासाठी बोलावले अन् त्याने छेड काढीत केला विनयभंग
चोपडा : तालुक्यातील एका गावातील महिलेला गवताचा भारा उचलून देण्याच्या बहाण्याने शारीरिक छेड काढीत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ...
दोघा भावांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील आयोध्यानगरात दोन सख्ख्या भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी चौघांनी सायंकाळी ...
काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदे यांच्यानंतर आणखी एका पदाधिकऱ्याने दिला राजीनामा, जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप
जळगाव : काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका पदाधिकऱ्याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अर्थात रावेर लोकसभा जळगाव जिल्हा ...
अमेरिका लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही, दहशतवाद पसरवितो : आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझरने साधला निशाणा
भारत आणि अमेरिका यातील टॅरिफ वाद जगजाहीर आहे. याबाबत सर्जन आपले वैयक्तिक मत मांडतांना दिसत आहे. यात काही जण डोनाल्ड ट्रम्पने घेतलेल्या निर्णयाला हुकूमशाही ...
मध्यरात्री घरात घुसले अन् जावयाला केली बेदम मारहाण, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा : पत्नीसह सासू-सासऱ्याने व मेहुणीने मध्यरात्री घरात घुसून जावयाला मारहाण केली. ही घटना पाचोरा शहरातील बाबा नगर भागात घडली. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नी ...
बांगलादेशींचा हिंदू बनण्याचा अनोखा फंडा, पोलिसांनी केला पर्दाफाश
बांगलादेशातून भारतात येऊन स्थायिक होणाऱ्यांना मदत करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातून येणारे मुस्लिम नागरिक भारतीय नागरिक होण्यासाठी हिंदूंना ...
भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया बनल्या होत्या मतदार : भाजपच्या ‘या’ नेत्याने केला आरोप
नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या प्रमुख सोनिया गांधी भारतीय नागरिक बनण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, असा धक्कादाय दावा भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ...
भारत हा विश्वकल्याणाची कामना करणारा देश, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे गौरवोद्गार
भारत हा जगाला धर्म देणारा आणि विश्वकल्याणाची कामना करणारा देश आहे. येथे वेदांमध्ये सर्व शास्त्र सामावलेले आहेत. एवढेच नाही तर ऋषीमुनींच्या तपस्येमुळे राष्ट्र अधिक ...