संमिश्र
उच्चरक्तदाबालाही तरुण बळी पडत आहेत, जाणून घ्या स्वतःचा बचाव कसा करावा
उच्च रक्तदाब ही झपाट्याने वाढणारी समस्या आहे. पूर्वी ही समस्या वाढत्या वयाबरोबर लोकांना त्रास देत असे, आता तरूण लोकही याला बळी पडत आहेत. मात्र, ...
अक्षय कुमार-सुनील शेट्टीच्या ‘धडकन’ चित्रपटाचा सीक्वल येणार का? वाचा काय सांगितलं डायरेक्टर ने
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांचा ‘धडकन’ हा चित्रपट आजही लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातून तिन्ही कलाकार प्रसिद्ध झाले. तिन्ही ...
पंतप्रधान मोदी यांना लहान मुलांचा मेकअप इतका भावला की त्यांचे बनले फॅन
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (लोकसभा निवडणूक 2024) चार टप्प्यांचे मतदान पार पडले असून, आता मतदानाचे फक्त तीन टप्पे शिल्लक आहेत. दरम्यान, सर्व स्टार ...
आपण जर 12वी पास असला तर भारतीय हवाई दलात मिळणार ही सुवर्णसंधी
जर तुम्ही बारावी पास आऊट असाल तर भारतीय हवाई दलात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. भारतीय हवाई दलाच्या एअरमेन भरती अंतर्गत येथे भरती केली ...
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी बिहारकडे फिरवली पाठ
पाटणा : एकीकडे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत देशात सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, मात्र दुसरीकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानातून गायब आहेत. बिहारमध्ये 40 जागांवर ...
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! मान्सून वेळेआधी केरळात दाखल होणार, IMDकडून आगमनाची तारीख जाहीर
मुंबई । सध्या राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असला तरी उन्हाचा चटका काही कमी झाला नाहीय. असह्य करणारा उकाडा जाणवत असून यांनतर आता सर्वांना मान्सूनच्या ...
आलमगीर आलमला यांची 6 दिवसांसाठी ईडीकडे रवानगी
झारखंडचे ग्रामीण विकास विभागाचे मंत्री आलमगीर आलम यांना सहा दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवण्यात आले आहे. पीएमएलए कोर्टाने ईडीचा अर्ज स्वीकारला असून त्याला सहा दिवसांच्या ...
लहान मुलाने केले असे काही की पंतप्रधान मोदींनी मंचावरून केले कौतुक
जौनपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी आहे की लहान मुलेही त्यांचे चाहते आहेत आणि त्याचे उदाहरण जौनपूरमधील रॅलीत पाहायला मिळाले, जिथे एका लहान मुलाने ...
चांद्रयान 4 : इस्रोतर्फे तयारीस वेग.. चंद्र मोहिमेबाबत शास्त्रज्ञांनी दिली माहिती
नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला होता. आता इस्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयान-4 वर वेगाने काम करत ...
राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार: गिरिराजसिंह यांचा प्रचारसभेतून आरोप
राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देशाबद्दल मुळीच प्रेम नाही. देशावासीयांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. यावेळी काँग्रेसला ४० पेक्षाही कमी जागा मिळतील. ...