संमिश्र
व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! आता तुम्ही स्टेटसवर मित्रांना टॅग करू शकता
जगभरातील व्हॉट्सॲप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, Instagram प्रमाणे, तुम्ही लवकरच तुमच्या स्टेटसवर इतर लोकांना टॅग करू शकाल. एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एका ...
रंगपंचंमीतील त्वचेवरील रंग काढल्यानंतर त्वचा लाल पडलीये? करा ‘हे’ घरगुती उपाय
धूलिवंदन खेळल्यानंतर काहीवेळेस आपल्या चेहऱ्यावरील रंग लवकर निघत नाही. रंगांमध्ये असणारे केमिकल आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. हे रंग काढताना चेहरा लाल होतो, त्वचेवरपुरळ येतात ...
Stock markets: आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह बंद
शेअर बाजार : आठवड्याचे पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरले आहे. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद झाला. ...
Adani Ports: अदानी समूह आणखी एक बंदर खरेदी करणार, तीन हजार कोटी करणार खर्च
अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या मालकीच्या कंपनीने ओडिशाचे गोपालपूर बंदर खरेदी करण्याची तयारी केली आहे. या बंदराचा ५६ टक्के हिस्सा शापूरजी पालोनजी ग्रुप या ...
पंजाबमध्ये भाजप युती करणार नाही, सुनील जाखड केली यांनी घोषणा
पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल (एसएडी) यांच्या युतीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने मंगळवारी (२६ मार्च) लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर ...
व्हॉट्सॲपवर फेक कॉल केल्यास तुरुंगात जाणार! ऑनलाइन तक्रार करण्याचा हा आहे मार्ग
जगभरातील मोठ्या संख्येने लोक व्हॉट्सॲप वापरतात. आजकाल ॲपवर अनेक फेक कॉल्स पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायबर गुन्हेगार ...
दिल्ली पोलिसांनी ‘आपच्या’ आंदोलनाची परवानगी नाकारली, पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थान मार्गाची सुरक्षा कडक
अबकारी धोरण भ्रष्टाचारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप नेते आणि कार्यकर्ते मंगळवारी (२६ मार्च) पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा ...
‘Indigo’ शेअरचा हवाई प्रवास…, स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
सलग तीन दिवस बंद असलेल्या भारतीय शेअर बाजाराची सुरवात घसरणीसह झाली. एकीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण होत असताना दुसरीकडे इंडिगोचा शेअर नवा विक्रम करत आहे. ...
पाकिस्तानच्या दुसऱ्या मोठ्या नौदल एअरबेसवर मोठा हल्ला
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यासोबतच तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे ...
Stock Market Opening : तीन दिवस बंद असलेल्या बाजाराची घसरणीसह सुरवात
Stock Market opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झालेली दिसते. बाजार उघडताच निफ्टीने 22 हजारांच्या वरची पातळी ओलांडली आणि सकाळी 9.25 वाजता तो 28.90 ...