संमिश्र
Big News : पंतप्रधानांची मोठी घोषणा; देशभरात आजपासून CAA लागू
देशभरात नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. ...
PM मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार, करू शकतात मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची घोषणा करू शकतात, अशी शक्यता ...
मुलाची कामगिरी पाहून वडील भावूक, पाणावलेले डोळे; पहा व्हिडिओ
मुलांना आईशी जास्त ओढ असली तरी बाप हाच असतो जो आपले प्रेम आणि भावना व्यक्त होऊ देत नाही, पण तोही मुलांवर आई इतकेच प्रेम ...
Stock Market : आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 3.15 लाख कोटी रुपयांचे नुकसान
शेअर बाजार : आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 617 अंकांनी घसरणीसह 73,502 अंकांवर ...
वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात ? करा हे उपाय
Weight Lose : वाढते वजन ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वजनाचा सर्वात मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. खराब आहार आणि बैठी ...
पदवी पास उमेदवारांसाठी खुशखबर! सरकारी बँकेत तब्बल 3000 जागांवर महाभरती, आज करा अर्ज
तुम्हींपण नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही खुशखबर आहे.तुमच्यासाठी खास, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3000 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती ...
Main Atal Hoon : पंकज त्रिपाठींचा ‘मैं अटल हूँ’ ओटीटीवर होणार रिलीज
Main Atal Hoon : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज झाला होता. ...
भगवत गीतेवरील वादग्रस्त सीनमुळे गाजलेल्या या चित्रपटाने पटकावले ७ ऑस्कर
लॉस एंजिलिस : अत्यंत प्रतिष्ठित ९६ वा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्कर हा ‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणूनही ओळखला ...