संमिश्र
‘बॉलिवूडला’मनसेचं ओपन चॅलेंज! काय म्हणाले अमेय खोपकर ?
Ameya Khopkar : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, आतिफ अस्लम हा LSO90 या ...
मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारापासून दूर ठेवा, निवडणूक आयोगाचे निर्देश
देशात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रचाराचा कालावधीही सुरू झाला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, ...
नोकरीचा गोल्डन चान्स! या बँकेत निघाली तब्बल 1025 जागांसाठी भरती
जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुम्ही PNB मध्ये या पदांसाठी अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक हजाराहून अधिक जागांसाठी ...
झारखंडमध्ये चंपाई सोरेनच मुख्यमंत्री, विश्वासदर्शक जिंकला ठराव
झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास ...
चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे आजचे दर
कमकुवत मागणीमुळे आज (सोमवार) सकाळी भारतीय सराफा बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असतानाच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. ५ ...
नासाने शोधली ‘सुपर अर्थ’
वॉशिंटन: अमेरिकी अंतराळ संस्था नासाने सुपर अर्थ शोधली असून, या ग्रहावर जीवन शक्य असल्याचे नासाने म्हटले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून १३७ प्रकाश वर्षे दूर ...
मोठी बातमी ! पेपर फुटल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटींचा दंड
लोकसभेत आज, ५ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले. केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडले. या विधेयकात पेपर फुटल्यास दुसऱ्याच्या, जागी परीक्षा ...
संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहा : सरसंघचालक डॉ. भागवत यांचे प्रतिपादन
बंगळूर : लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि समाजाची संस्कृती बदलण्यासाठी य कार कलेचा 202 केला वापर जात आहे. कलेच्या माध्यमातून समाजाची संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांना सामोरे जाण्यासाठी ...
SBI चा नफा 35% ने का घटला? काय म्हणाले SBI चे अध्यक्ष ?
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तो 35 टक्क्यांनी घसरून 9,164 कोटी रुपयांवर आला आहे. आता बँकेने ...
मोदीजी, आम्ही शत्रू नाही… नितीश नंतर उद्धव यांचेही मन बदलणार का ?
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याकडून मिळालेल्या मोठ्या धक्क्यातून इंडिया युती सावरलेली नसतानाच महाराष्ट्रातही राजकीय फुटीची कुणकुण लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी एका सभेला संबोधित करताना मोठं ...