संमिश्र
तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
नाशिक : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. यावर आज ...
‘या’ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवरही ईडीची नजर, कधीही होऊ शकते कारवाई.
ED Inquiries on Chief Ministers: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली. ...
सीबीएसई दहावीसाठी पाच ऐवजी दहा पेपर
नवी दिल्ली : १ फेब्रुवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक संरचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सीबीएसई बोर्डाच्या ...
तोशाखाना प्रकरण ! इम्रान खान, बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा
पाकिस्तानमधील बहुचर्चित तोशाखाना प्रकरणी माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली ...
चंपाई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे ...
शेअर बाजार: अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ, सेन्सेक्सने, 72800 च्या जवळ, तर निफ्टी 22000 च्या वर.
शेअर बाजार : देशांतर्गत शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे गुंतवणूकदार भरपूर कमाई करत आहेत. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची झेप घेतली आहे आणि यासह निफ्टी ...
पंजाबमध्ये काँग्रेस पार्टी चे विभाजन ! नवज्योत सिंग सिद्धू यांचा गट वेगळा ? जाणून घ्या नेमकं काय घडलं ?
पंजाब: लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पंजाबमध्ये काँग्रेस दोन भागात विभागली गेल्याच दिसत आहे. चंदीगड येथे होणाऱ्या निवडणूक समितीच्या बैठकीवर सिद्धू यांनी बहिष्कार टाकला ...
पोरांनो लागा तयारीला ! राज्याच्या पोलिस विभागात होणार १७ हजार ४७१ जागांवर भरती
मुंबई । पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्याच्या पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या ...
झारखंडमध्ये राजकीय गोंधळ, चंपई सोरेन समर्थक…
झारखंडमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड उड्डाणे उभी आहेत. या विशेष विमानाने झामुमो आणि ...