संमिश्र

solar energy : सौरऊर्जा निर्मितीत राजस्थान पहिल्या स्थानावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

solar energy : प्रधानमंत्री सूर्योदय’ योजनेंतर्गत एक कोटी ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे विजेचे बिल ...

राज्यात 36 तासात 3 दंगल… जाळपोळ आणि दगडफेक, 80 जणांना अटक

राज्यात गेल्या ३६ तासांत हिंसाचाराच्या तीन घटना घडल्या. मुंबईतील मीरा भाईंदर आणि पनवेलनंतर आता संभाजी नगरमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. पडेगाव परिसरात ...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 10वी पाससाठी बंपर भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार ...

Ram Mandir : अशा आहेत राम मंदिराला भेट देण्याच्या वेळा

Ram Mandir : 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. म्हणजेच 23 जानेवारीपासून देशवासीय अयोध्येत पोहोचू शकतील ...

सुरतचा व्यापारी सर्वांत मोठा दानवीर, श्रीराम मंदिरासाठी ३२०० कोटींचे दान

By team

अयोध्या : अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. नागर शैलीत बांधलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या ...

खोटी माहिती देऊन बोलावले पशुवैद्यकीय पथक; जबर मारहाण करून पेटवली रुग्णवाहिका

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणाने खोटी माहिती देऊन पशु विभागाच्या टीमला गावात बोलावले. आरोपी तरुणाने पशुवैद्यकीय पथकाला ...

बँकांमध्ये महत्त्वाचे काम असेल तर आजच करून घ्या, सलग ४ दिवस बंद राहणार बँका

या आठवड्यात तुमचे बँकांमध्ये महत्त्वाचे काम असेल तर आजच करून घ्या. कारण या आठवड्यात बँका एक किंवा तीन नव्हे तर सलग चार दिवस बंद ...

Pradhan Mantri Suryoday Yojana : एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसणार

Pradhan Mantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

राजकीय गोंधळ वाढला; नितीश कुमार राज्यपालांना भेटण्यासाठी पोहोचले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात पोहोचले आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. ही बैठक 40 मिनिटे चालली. नितीश कुमार यांच्यासोबत मंत्री विजय ...

मराठा समाजाकडून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; आजचा मुक्काम कुठे ?

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेले मनोज जरांगे यांची नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असून रांजणगावात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज त्यांचा वाघालीत ...