संमिश्र
एकदातरी अवश्य बघावे असे दुबईचे ‘हिंदू मंदिर’
तरुण भारत लाईव्ह । डॉ. अरुणा धाडे । ‘मंदिरं’ या साप्ताहिक सदरात आतापर्यंत मी ज्या मंदिरांबद्दल लिहिलंय ती सगळी मंदिरं ही देश-विदेशातील ‘प्राचीन मंदिरं’ ...
जाणून घ्या; उन्हाळ्यात कशी घ्याल जनावरांची काळजी?
तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा ...
2000 ची नोट अशी बदलता येणार; जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे.आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार ...
पौष्टिक मिक्स डाळींचे वडे रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मिक्स डाळींचे पौष्टिक वडे ही कर्नाटकची लोकप्रसिद्ध रेसिपी आहे. हे स्वादिष्ट डाळींचे वडे ब्रेकफास्टसाठी एक चांगला पर्याय ...
आनंदाची बातमी; सोने ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, वाचा आजचा दर
तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण झाली ...
आता लम्पीचीही ‘दुसरी लाट’; लसीकरण करून घेण्याचे आवाहन
तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मागील वर्षात राज्यभरात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. यानंतर सरकारने लसीकरण राबवत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा ...
आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी…
तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । मराठीत एक म्हण आहे ती अशी की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना शिवसेना उबाठा गट ...
उन्हाळ्यामुळे डोळे कोरडे पडत आहेत? मग फॉलो करा या टिप्स
तरुण भारत लाईव्ह ।२० मे २०२३। उन्हाळ्यात वाढत्या तापमानासोबत आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. काही वेळा एसीच्या थंडाव्यात बसून राहावेसे वाटते. पण काही ना ...
धक्कादायक! येणाऱ्या काळात उष्णता भयंकर वाढणार
तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये पंखे, कुलर उष्णतेपासून दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे.एका अहवालानुसार येणाऱ्या काळात ...
‘या’ आहेत सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या 10 बाइक्स; जाणून घ्या किमती?
नवी दिल्ली : मागील अनेक महिण्यापासून पेट्रोलचा दर जैसे आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाहीय. अनेक शहरांमध्ये अद्यापही पेट्रोलचा दर 100 रुपयांवर आहे. देशातील ...