संमिश्र

हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला मोठा इशारा

पुणे : एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यावर ...

Corona Virus : भारतीयांसाठी दिलासादायक बातमी

Corona Virus: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने चिंतेत वाढ केली होती. मात्र आज भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला ...

नरेंद्र मोदींचा ३६ तासांत ७ शहरं आणि ५३०० किमीचा प्रवास!

नवी दिल्ली : देशात निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढायला लागला आहे. आता कर्नाटकात निवडणुकांची धामधुम सुरु असून येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ...

उद्धव ठाकरे मंचावर असतानाच लागली आग आणि…

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ​​​​​दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी ठाकरे मंचावर असताना पुतळ्याच्या डाव्या ...

Drone Farming : शेतकऱ्यांना होणार आता मोठ्या प्रमाणावर फायदा!

 Drone Farming : देशभरात ड्रोन द्वारे पीकनिहाय फवारणी करण्याकरता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी ...

BARC Recruitment : मुंबईत 4162 पदांसाठी बंपर भरतीची घोषणा, जाणून घ्या पात्रता?

भाभा अणु संशोधन केंद्रामार्फत होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, तांत्रिक अधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थी पदांवरही भरती केली जाणार आहे. या ...

आखाती देश ओमानच्या मस्कत मधील प्राचीन “मोतीश्र्वर शिव मंदिर”

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रा. डॉ. अरुणा धाडे ।  बारा ज्योतिर्लिंगाशिवाय ही ज्योतिर्लिंग असू शकतात का ? असतील तर कुठे असतील ? देशात ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील चुकलेच…!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी  । शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी ‘वज्रमूठ सभा झाल्या. जळगाव जिल्ह्यात मात्र ‘वज्रमूठ’ ...

FSSAI चे FOSCOS वेब ऍप्लिकेशन आता प्रादेशिक भाषांमध्ये; १.२ कोटी खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना होणार फायदा

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांद्वारे (एफबीओ ) परवाने मिळवण्यासाठी/नोंदणी करण्याच्या अनुषंगाने व्यवसाय सुलभतेला पाठबळ देण्याचा प्रयत्न म्हणून, भारतीय ...

माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना मिळणार संधी

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर ...