संमिश्र

जळगावकर महिलांनी निर्मिती केलेल्या ‘सॅनिटरी पॅडची’ राज्यात चर्चा

जळगाव : जिल्हा केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथली केळी जगप्रसिद्ध आहे. मात्र केळीचे घड कापून घेतल्यावर झाडाचे खोड फेकून दिले जाते. जळगावच्या झाशीची राणी ...

फाशीच्या शिक्षेला पर्याय देता येईल का? : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेवरून देशात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आज (२२ मार्च) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोषींना फाशीच्या तुलनेत अन्य कमी ...

३१ मार्चपर्यंत रविवारीही सुरु राहणार बँका; वाचा काय आहे आरबीआयचा आदेश

मुंबई : ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी रविवारीही शाखा खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सुलभतेचे हे आहेत सहा टप्पे

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. या योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी सहा टप्पे (पायऱ्या) निश्चित करण्यात आल्या असून यासंबंधी माहितीपर लेख…

तेलकट त्वचेपासून ते टॅनिंगपर्यंत वन अँड ओन्ली मुलतानी माती

तरुण भारत लाईव्ह ।२२ मार्च २०२३। छान, सुंदर दिसायला सगळ्यांनाच विशेषतः मुलींना, महिलांना नेहमीच आवडते. त्यासाठी कोणतेही नियम पाळण्याची त्यांची तयारी असते. डाएट किंवा ...

सेंट्ल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, मिळेल इतका पगार

तरुण भारत लाईव्ह । २२ मार्च २०२३ ।  सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 5000 जागांवर बंपर भरती काढली असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ...

जाणून घ्या : चैत्र नवरात्रीचे महत्व

तरुण भारत लाईव्ह । २२ मार्च २०२३। भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी ...

मेंदू आणि आयपी !

By team

चिंतन      – गुरुदत्त दिनकर वाकदेकर   brain and ip मेंदूच्या अभ्यासाचा एक निष्कर्ष आपल्याला सांगतो की, खरं तर, मेंदूचे अनेक आणि कधी ...

मोदी लाओशियन !

By team

अग्रलेख Modi Nick name Laoxian  जबरदस्त आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती, दृढ निर्धार आणि सकारात्मक मानसिकतेचे धनी असलेल्या मोदींची लोकप्रियता सातासमुद्रापार गेलेली आहे. Modi Nick name ...

चैत्र गुढी आणि चैत्रगौरी !

By team

साहित्य-संस्कृती – डॉ. नंदिनी कडुस्कर   chaitra navratri उत्तम हा चैत्र मास। ऋतु वसंताचा दिस। शुक्ल पक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमी।। ...