सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय का?या ५ आरोग्याच्या तक्रारी असू शकतात,त्याकडे दुर्लक्ष करू नका थकवा आणि अशक्तपणा जाणवणे खूप सामान्य गोष्ट आहे.जर तुम्ही आदल्या दिवशी खूप कामे केलीत तर, सकाळी उठल्यावर थकल्या सारखे वाटू शकते.पण खूप लोकांना रोजच सकाळी उठल्यावर थकल्या सारखे व अशक्त वाटते.यालाच मेडिकल टर्म मध्ये डाइसेनिया म्हणतात.जर तुम्हाला रोज उठल्यावर असे होत असल्यास त्या कडे दुर्लक्ष करू नका.असे संकेत गंभीर बिमारी कडे जाऊ शकतात.
१.स्लीप डिसऑर्डर. जर तुम्हाला झोपे विषयी तक्रार असेल तर सकाळी उठल्यावर थकल्या सारखे वाटू शकते, स्लीप डिसऑर्डर पुष्कळ प्रकारचे शकतात. स्लीप डिसऑर्डर असेल तर झोप पूर्ण होत नाही,थकल्या सारखे वाटने .स्लीप एपनिया याचे कारण असू शकते.म्हणूनच जर अशे तक्रार तुम्हाला असेल तर, संबंधित डॉक्टर कडे अवश्य जा.
२. हृदय रोग. सकाळी उठल्यावर थकल्या सारखे वाटणे हृदय रोगाचे देखील संकेत असू शकतात.हाई ब्लड प्रेशर, हाई कोलेस्ट्रॉल किंवा हृदय रोग,थकण्याचे कारण असू शकते.म्हणूनच तुम्ही तपासणी नक्की करून घ्या.
३. क्रोनिक फटीग सिंड्रोमजर. तुम्हाला ६ महिन्या पेक्षा अधिक दिवस सकाळी उठल्यावर त्रास होत असेल तर क्रोनिक फटिंग असे म्हणा येऊ शकते.हि गंभीर स्थिती होऊ शकते.दुर्लक्ष करू नका.
४ .डिप्रेशनडिप्रेशन. आणी थकणे यात खूप जवळचा संबंध आहे.जर कोणी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला रात्री झोपणे कठीण होते.ज्या मुले त्याला सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो,जर तुम्ही तणावात राहत असाल तर सकाळी उठल्यावर योग व ध्यान नक्की करा.यांनी तुम्हाला नक्की आराम भेटेल.
५. थायराइड डिसऑर्डर. थायराइड डिसऑर्डर. थायरॉईड असणाऱ्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटू शकते.जर थिरॉईड असेल तर त्याचा वेळेवर नाही केला तर,त्यामुळे तुम्हाला खूप दिवस पर्यंत अशक्तपणा व टाक्या सारखे वाटू शकते.