फैजपूर : सावकाराच्या ताब्यात असलेल्या शेत जमिनी नावावर होऊनही सदरच्या शेतजमिनीचा ताबा मिळण्यास दोन महिन्यापासून विलंब होत असल्याने सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर फैजपूर प्रांत कार्यालयाच्या समोर शेतजमीन ताबा मिळेपर्यंत उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. विशेष, ही कृषी प्रधान देशाची मोठी शोकांतिका ठरतेय.
---Advertisement---