---Advertisement---

सीए परीक्षा वेळेवरच होणार

by team
---Advertisement---

नवी दिल्ली:  २९ एप्रिल लोकसभा निवडणुकीमुळे मे महिन्यात होणारी सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया अर्थात् आयसीएआयने निवडणुकीच्या तारखा पाहून परीक्षा ठरवलेली नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख, न्या. जे. बी. पार्डिवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या न्यायासनाने म्हटले. लोकसभा निवडणुकांची तारीख ७ आणि १३ मे असून, परीक्षेची तारीख ६ व १२ मे आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment