नवी दिल्ली : दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारीपासू या परीक्षांना सुरुवात होणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना माहित प्राप्त येणार आ १५ फेब्रुवारी रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून, ती १३ मार्चपर्यंत चालणार आहे. देशभरातील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार पार पडण आहेत. इयत्ता १० वीचे पेपर १३ मार्चला संपतील आणि १२वीचे पेपर २ एप्रिलला संपतील. परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्या होत्या. १०वी आणि १२वी या दोन्ही वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.