---Advertisement---

सुधांशू त्रिवेदी यांची विरोधकांवर जोरदार टीका

by team
---Advertisement---

Sudhanshu Trivedi On India Alliance: देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकींनी चांगलाच जोर धरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षात चांगलीच चढा-ओढ पाहायला मिळतेय. काल पाटणा येथील सभेत सर्व विरोधी नेत्यांच्या उपस्थितीत लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबावर भाष्य केले.

गेल्या १५ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून होणारा हल्ला अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक आहे.मोदीजींसाठी संपूर्ण देश एक कुटुंब आहे. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आपली दिवाळी सीमेवरील जवानांसोबत घालवली. असं उत्तर भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी विरोधकांना दिले आहे. पुढे ते म्हणाले की, देश जसजसा लोकसभा निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसतसे ‘मोहब्बत की दुकान से नफरत का सामान बाहर आ रहा है’ अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment