सोने-चांदीच्या भावात वाढ, इतक्या रुपयांनी महागले?

सोने-चांदी: संपूर्ण भारतात आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून पितृपक्ष संपेपर्यंत नवीन वस्तूची नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात.मागील चार दिवसाच्या घसरणीनंतर आज शुक्रवारी सोने आणि सोनेच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय.

जळगाव नगरीतील आजचे दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,800 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 72,500 रुपयावर आला आहे.22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता.