यावल : तालुक्यातील अट्रावल येथील एका ४५ वर्षीय इसमाला एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले होते. या आदेशाचे उल्लंघन करीत संशयित यावल शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावल पोलिसांच्या पथकाने इसमास बुधवारी शेतकी संघाच्या मागून ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हद्दपारीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास गुरूवारी पुन्हा त्याला गुजरात सोडले. राज्याच्या हद्दीत मुजफ्फर हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन अट्रावल, ता. यावल येथील अशोक गोवर्धन तायडे उर्फ भाई ( १७ एप्रिल २०२४ प्रांताधिकाऱ्यांनी एक जळगाव जिल्ह्यातून होते व पोलिसांच्या ४५) यांना रोजी फैजपूर हद्दपार केले पथकांनी त्यांना गुजरात राज्यातील सुरत सोडले होते. दरम्यान, ते प्रकारची परवानगी न शहरात दाखल झाले होते यावल पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती त्यांनी सहायक पोलीस विनोदकुमार गोसावी, घेता यावल व याबाबत प्रदीप ठाकूर मिळाली. निरीक्षक खान, हवालदार संदीप , पोलीस नाईक किशोर अशोक बाविस्कर, सुशील योगेश खोंडे, अल्लौद्दीन तडवी, वाघ यांच्या पथकास तायडे शोध घेण्याच्या सूचना केल्या. दुपारी तालुका शेतकरी खरेदी संघाच्या मागून संशयिताला घेत हद्दपारीच्या आदेशाचे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आला. पथकाने गुरुवारी दोन वाजेला गुजरात राज्यातील येथे संबंधिताला सोडले. सुरत पोलिसांकडेदेखील या संदर्भातील नोंद त्यांना पुन्हा वर्षभर जळगाव प्रवेश करू नये, अशा सक्त सूर्यवंशी परदेशी, घुगे, नीलेश यांचा बुधवारी विक्री ताब्यात उल्लंघन करण्यात दुपारी सुरत करून जिल्ह्यात सूचना देण्यात आल्या.
बिअर शॉपीवर काम करणाऱ्या तरुणाला मारहाण
यावल शहरातील भुसावळ टी पॉइंटजवळ असलेल्या बिअर शॉपीमध्ये काम करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला बियरची बॉटल अर्धवट निघाली, असे सांगत तिघांनी मारहाण केली व त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना शनिवार, ८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तिघांविरुद्ध अॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावल शहरात भुसावळ टी पॉइंटजवळ तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात संगम बिअर शॉपी आहे. या बिअर शॉपीमध्ये बिअर घेण्यासाठी पप्पू उर्फ अनिश छोटू पटेल हा गेला होता. तेथे बिअर अर्धवट निघाली, असे सांगत त्याने व त्याच्यासोबत असलेल्या दानिश पटेल आणि अन्य एक जण अशा तिघांनी बिअर शॉपीवरील अनुसूचित जमातीच्या ३३ वर्षीय आदिवासी तरुणास जातीवाचक शिवीगाळ केली व त्याला मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या करीत आहे.