---Advertisement---

हद्दपार असताना लोखंडी चॉपर घेऊन… अखेर शहर पोलीसांची कारवाई

---Advertisement---

जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपार असताना गेंदालाल मिल परिसरात लोखंडी चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अनिल बाविस्कर वय-२४, रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment