हमीभावापेक्षा पेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा; गृहमंर्त्र्यांचे आदेश

महाराष्ट्र : प्रमुख शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खानदेशात सध्या कापूस, सोयाबीन व मका या शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. दरम्यान एमएसपीपेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले आहेत.