10वी/12वी उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईत केंद्रीय नोकरीची संधी, आताच करा अर्ज

तुम्हीपण नोकरीच्या शोधता असाल तर तुमच्यासाठी आहे ही खुशखबर, मुबई आयकर विभागात विविध पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीद्वारे एकूण 291 जागा भरल्या जाणार आहे. दहावी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी ठरू शकते.

Online अर्ज: Apply Online
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

पदाचे नाव आणि पदसंख्या
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) 14
2) स्टेनोग्राफर 18
3) टॅक्स असिस्टंट (TA) 119
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 137
5) कॅन्टीन अटेंडंट 03