---Advertisement---

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग ठरला अव्वल

by team
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षा चा निकाल आज, मंगळवार, 21 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाने हि आकडेवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची लिंक mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 1 वाजता सक्रिय केली जाईल.

 निकालात कोकण विभाग अव्वल 

यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालात बाजी मारत आपले प्रथम स्थान अबादित राखले आहे.  विभाग निहाय टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार सर्वात अधिक निकाल कोकण विभागाचा 97.51 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 91.95 टक्के लागला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के, , कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36, मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग प्रथम आला आहे.  91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment