---Advertisement---

Jalgaon News: भुसावळसह 13 रेल्वे स्थानकावर एटीएम

by team

---Advertisement---

भुसावळ :  भुसावळ रेल्वे विभागातील शेगाव, अकोला , मलकापूर, पाचोरा, बडनेरा, नाशिकरोड, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, निफाड, देवळाली, लासलगाव आणि खंडवा या रेल्वेस्टेशन रेल्वे प्रवाशांसाठी एटीएमची सुविधा सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे , प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर आल्यावर रोख रक्कमेची गरज भासत असल्याने त्यांची मोठी सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 13 रेल्वे स्थानकांवर नव्याने एटीएम सुविधा हिताची सर्व्हिस लिमिटेड कंपनी मार्फत सुरू करण्यात आली. त्या माध्यमातून रेल्वेला 11 लाख 41 हजार रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---