---Advertisement---

Big Breaking : आणखी 3 खासदार निलंबित; संख्या १४६ वर पोहोचली!

---Advertisement---

संसदेच्या सुरक्षेत होणारा गोंधळ आणि उपराष्ट्रपतींची नक्कल यावरून संसदेत झालेल्या गदारोळानंतर विरोधी खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरूच आहे. गुरुवारी, काँग्रेसचे आणखी तीन खासदार डीके सुरेश, दीपक बैज आणि नकुल नाथ यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या 146 वर पोहोचली आहे. यापैकी 100 लोकसभेचे खासदार आहेत, तर 46 राज्यसभेचे खासदार आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment