---Advertisement---
---Advertisement---
पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे बारावीच्या निकालानंतर तब्बल अडीच महिन्यांनी वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली.
पहिल्या प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांना २६ ते २८ जुलै या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीचे महाविद्यालय वाटप ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केले जातील. विद्यार्थी १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील. अभियांत्रिकी प्रवेशासाठी दुसरी फेरी ४ ऑगस्टपासून सुरू होईल. ४ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील.
---Advertisement---
त्यानुसार विद्यार्थी ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरून अर्ज कन्फर्म करू शकतील. ११ ऑगस्ट रोजी दुस-फेरीची यादी व अॅलॉटमेंट प्रसि केली जाईल. प्रवेश मिळालेल् विद्यार्थ्यांना १२ ते १४ ऑगस्ट कालावधीत संबंधित महाविद्यालया प्रवेश घेता येईल.
तिसऱ्या फेरीसाठी १६ ऑगस रोजी उपलब्ध जागा प्रसिद्ध केल् जातील. विद्यार्थ्यांना १७ ते १ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पसंतीक्र नोंदवता येतील. तिस-फेरीसाठी २२ ऑगस रोजी प्रवेश यादी अॅलॉटमेंट प्रसि करण्यात येईल. विद्यार्थी २३ २५ ऑगस्ट या कालावधीत तिस-फेरीसाठी प्रवेश घेऊ शकतील. चौन फेरी २६ ऑगस्टपासून सुरू केट जाणार आहे. २६ ऑगस्ट रोज विद्यार्थ्यांना रिक्त जागांची माहिन समजू शकेल. त्यानंतर २८ ते ३ ऑगस्ट या कालावधीत विद्या महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंद शकतील. १ सप्टेंबर रोजी चौथ् फेरीतील विद्यार्थ्यांना महाविद्याल वाटप केले जाईल. विद्यार्थ्यांन चौथ्या फेरीतून २ ते ४ सप्टेंबर कालावधीत प्रवेश घेता येईल.