---Advertisement---
जामनेर : मंत्री गिरीश महाजन फाउंडेशन आयोजित गर्बा व दांडिया प्रशिक्षण शिबिराला एकलव्य विद्यालय छत्रपती शिवाजीनगर जामनेर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. विशेष प्रशिक्षण शिबिर महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून महिलांना एक संस्कृतिक मंच उपलब्ध करून यामध्ये पारंपरिक गरबा आणि दांडिया रास या नृत्य प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यानिमित्ताने नवरात्रीचे नऊ दिवसात गरबा आणि दांडिया रासचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक आतिश झाल्टे, दीपक तायडे, डॉ. प्रशांत बंडे, नवल पाटील, सुहास पाटील, शितल सोनवणे, कमल महाजन, सुनीता पाटील, मनीषा महाजन तसेच दांडिया प्रेमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन फाउंडेशन आयोजित गर्बा व दांडिया प्रशिक्षण शिबिराला एकलव्य विद्यालय छत्रपती शिवाजीनगर जामनेर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
विशेष प्रशिक्षण शिबिर महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून महिलांना एक संस्कृतिक मंच उपलब्ध करून यामध्ये पारंपरिक गरबा आणि दांडिया रास या नृत्य प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.