Gold and Silver Rates : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold and Silver Rates : सोने आणि चांदीने विक्रमी उंची गाठल्यानंतर त्याच वेगाने या मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, आता या घसरगुंडीला ब्रेक लागला आहे.

जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने १० ग्रॅमसाठी एक लाख २० हजार रुपयांवर, तर चांदीचा भाव एक किलोसाठी एक लाख ४८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात चार हजार ३०० रुपयांनी, तर चांदीच्या भावात सहा हजार ५०० रुपयांची घसरण झाली होती.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२०,६४०
२२ कॅरेट – ₹१,१०,६००
१८ कॅरेट – ₹९०,५२०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२०,४९०
२२ कॅरेट – ₹१,१०,४५०
१८ कॅरेट – ₹९०,३७०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२१,०९०
२२ कॅरेट – ₹१,११,०००
१८ कॅरेट – ₹९२,६००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२०,४९०
२२ कॅरेट – ₹१,१०,४५०
१८ कॅरेट – ₹९०,३७०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२०,५४०
२२ कॅरेट – ₹१,१०,५००
१८ कॅरेट – ₹९०,४२०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२०,६४०
२२ कॅरेट – ₹१,१०,६००
१८ कॅरेट – ₹९०,५२०

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---