Gold-Silver Rate : चांदीची आगेकूच थांबली, सोने मात्र… जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold-Silver Rate : जळगाव : सलग तीन दिवस भाववाढ होत दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात घसरण होऊन, दर एक किलोसाठी एक लाख ८९ हजार ७०० रुपयांवर आले आहे. सोन्याच्या भावात मात्र ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३२ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी चांदीची विक्री वाढविल्याने भावात घसरण झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. १२ रोजी ‘जीएसटी’ सह चांदीचे भाव एक लाख ९९ हजार ८२० रुपये होते.

आता दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात घसरण होऊन, दर एक किलोसाठी एक लाख ८९ हजार ७०० रुपयांवर आले आहे. सोन्याच्या भावात मात्र ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३२ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहे.

दुसरीकडे, २०२६ हे वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे, अनेक आघाडीचे विश्लेषक पुढील वर्षासाठी सोने, चांदी आणि शेअर बाजारांसाठी त्यांचे अंदाज जाहीर करत आहेत. देशातील एका आघाडीच्या ब्रोकरेज फर्मनेही शेअर बाजार आणि सोने आणि चांदीसाठी त्यांचे अंदाज जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---