---Advertisement---
नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून GST महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. अश्यातच ऑगस्टमध्ये भारताचे जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपये होते, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी जास्त आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी वार्षिक वस्तू आणि सेवा कर संकलनाची माहिती दिली.
सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या रूपात 1.44 लाख कोटी रुपये ($17.41 अब्ज) जमा केले. मल्होत्रा म्हणाले की जून तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के होता आणि नाममात्र शब्दात त्यात 8 टक्के वाढ नोंदवली गेली. जून तिमाहीत जीएसटी महसूल 11 टक्क्यांनी वाढला आहे. हे कर-जीडीपी गुणोत्तर 1.33 पेक्षा जास्त आहे.र्षभरापासून GST महसुलात









