---Advertisement---

‘या’ अभिनेत्रीला दिली जीवे मारण्याची धमकी

by team
---Advertisement---

मुंबई : १३ डिसेंबर रोजी एका प्रसिद्ध पापाराझी अकाऊंटने असा उल्लेख केला होता की, पूजा हेगडेने दुबईत कोणासोबत तरी जोरदार वाद घातल्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, ही पोस्ट पापाराझी अकाऊंटवरूनही हटविण्यात आली. आता पूजाच्या टीमने याला पूर्णपणे नकार दिला आहे. पूजाला अशी कोणतीही धमकी मिळाली नसल्याचे तिच्या टीमचे म्हणणे आहे. धमकीबाबत मिळालेली माहिती केवळ अफवा होती. ही फेक न्यूज कोणी सुरू केली, हे आम्हाला माहिती नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment