---Advertisement---

धुळे जिल्ह्यात मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग

by team

---Advertisement---

धुळे :   सर्वच लोक सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना ड्रंक – अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्या मद्यपींची धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई – करीत झिंग उतरवली. ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत – धीवरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यात – पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई – करण्यात आली. धुळे जिल्ह्यात ३३ – ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. – त्यात ९१ मद्यपींवर कारवाई करीत – ५० हजारांचा दंड वसुल करण्यात आला तर शिरपूर शहरात दोन पिस्टत्स व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

९ दारूबंदीच्या केसेस करण्यात आल्या व त्या माध्यमातून एक लाख ६१ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१९ जुगाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर ११ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत दोन लाख २४ हजार ६४० रुपये किमतीची सुपारी व आठ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---